Cyavana Explains His Tests; Kuśika Seeks Brāhmaṇya for His Line (च्यवन–कुशिक संवादः)
एत॑ दोषं पुरा दृष्टवा भार्गवश्ष्यवनस्तदा । आगामिन॑ महाबुद्धि: स्ववंशे मुनिसत्तम:
पूर्वकाळी भार्गव ऋषी च्यवनांनी हा येऊ घातलेला दोष पाहिला; तेव्हा परम बुद्धिमान त्या मुनिश्रेष्ठाने आपल्या वंशाच्या हित-अहिताचा मनोमन विचार केला.
भीष्म उवाच