Cyavana Explains His Tests; Kuśika Seeks Brāhmaṇya for His Line (च्यवन–कुशिक संवादः)
च्यवन: समनुप्राप्य कुशिकं वाक्यमब्रवीत् | वस्तुमिच्छा समुत्पन्ना त्वया सह ममानघ
च्यवन मुनी कुशिकाजवळ पोहोचून म्हणाले—“निष्पाप नरेशा! तुझ्याबरोबर काही काळ राहावे अशी इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे.”
भीष्म उवाच