तीर्थवंशोपदेशः
Tīrtha-vaṃśa Upadeśa: Instruction on the Fruits of Sacred Waters
दैवं वाप्यथवा पित्र्यं योडश्रीयाद ब्राह्मणादिषु । अस्नातो ब्राह्मणो राजंस्तस्याधर्मो गवानृतम्
राजन्! जो ब्राह्मण ब्राह्मणादि (त्रिवर्णांच्या) येथे देवयज्ञ किंवा पितृकार्य (श्राद्ध) प्रसंगी स्नान न करता भोजन करतो, त्या अस्नात ब्राह्मणास गौवर खोटी शपथ घेण्याइतके पाप लागते, असे सांगितले आहे।
भीष्म उवाच