तीर्थवंशोपदेशः
Tīrtha-vaṃśa Upadeśa: Instruction on the Fruits of Sacred Waters
एतदुक्तममुत्रार्थ दैवं पित्रयं च भारत । दानधर्म च दानस्य यत् पूर्वमृषिभि: कृतम्
भारत! परलोककल्याण साधणारे देवकार्य व पितृकार्य यांचे वर्णन मी तुला केले; तसेच प्राचीन ऋषींनी सांगितलेल्या दानधर्माचे आणि दानमहिमेचेही निरूपण केले आहे।
भीष्म उवाच