Aṣṭāvakra’s Visit to Kubera: Hospitality, Temptation, and the Ethics of Restraint (अष्टावक्र-वैश्रवणोपाख्यानम्)
अचिन्त्य एष भगवान् कर्मणा मनसा गिरा । न मे तात युधिश्रेष्ठ विद्यया पण्डित: सम:
तात! रणभूमीतील श्रेष्ठ वीर! हे अचिंत्य भगवान् शिव मन, वाणी व कर्माने आराध्य आहेत. त्यांच्या आराधनेचेच हे फळ की आज विद्येत माझ्या बरोबरीचा कोणताही पंडित नाही.
वैशम्पायन उवाच