Chapter 2: Sudarśana Upākhyāna — Atithi-Dharma and the Conquest of Mṛtyu
Gṛhastha-Vrata
अतिथि: पूजितो यद्धि ध्यायते मनसा शुभम् | न तत् क्रतुशतेनापि तुल्यमाहुर्मनीषिण:
अतिथीचा यथोचित पूजन-सत्कार करून तो मनोमन गृहस्थाच्या कल्याणाचा विचार करीत असेल, तर त्यातून मिळणारे फळ शंभर यज्ञांशीही तुल्य नाही—म्हणजे शंभर यज्ञांपेक्षाही श्रेष्ठ आहे. असे मनीषी पुरुष सांगतात.
भीष्म उवाच