यदा प्रमाणं प्रसव: स्वभावश्च सुखासुखे । दंशकीटपिपीलानां स्थिरो भव युधिछिर
युधिष्ठिरा! डास, कीटक आणि मुंगी इत्यादी जीवांना ज्या-ज्या योनीत जन्म देणे व त्यांना सुख-दुःख प्राप्त करून देणे—याचे प्रमाण व कारण त्यांच्या कर्मानुसार घडलेला स्वभावच आहे. हे जाणून स्थिर हो।
भीष्म उवाच