भीष्म उवाच ईहमान: समारम्भान् यदि नासादयेद् धनम् । उग्र॑ तप: समारोहेन्न हानुप्तं प्ररोहति
भीष्म म्हणाले—वत्सा! अनेक प्रकारचे प्रयत्न व उद्योग करूनही जर मनुष्याला धन मिळाले नाही, तर त्याने उग्र तपस्येचा आश्रय घ्यावा; कारण बी पेरल्यावाचून अंकुर उगवत नाही।
भीष्म उवाच