धर्मकामा: स्थिता धर्मे सुकृतैर्धर्मसेतव: । यान् समाश्रित्य जीवन्ति प्रजा: सर्वाश्चितुर्विधा: ७ ।।
ते धर्माचीच इच्छा करणारे, पुण्यकर्मांनी धर्मात स्थित राहणारे आणि धर्माचे सेतू आहेत. त्यांचाच आश्रय घेऊन चारही प्रकारची सर्व प्रजा जीवन धारण करते.
भीष्म उवाच