शान्तिस्वस्तिकरा लोके दिशांपाला: प्रकीर्तिता: । यस्यां यस्यां दिशि होते तन्मुख: शरणं व्रजेत्
हे सर्व ऋषि या लोकी शांती व कल्याण करणारे आणि दिशांचे पालक म्हणून कीर्तित आहेत. ते ज्या-ज्या दिशेत निवास करतात, त्या त्या दिशेकडे मुख करून त्यांची शरण घ्यावी.
भीष्म उवाच