अत ऊर्ध्व॑ प्रवक्ष्यामि मानवानृषिसत्तमान्
आता मी मानवांतील श्रेष्ठ महर्षींची नावे सांगतो—यवक्रीत, रैभ्य, अर्वावसु, परावसु; उशिजाचा पुत्र कक्षीवान; अंगिराचा पुत्र बल; मेधातिथीचा पुत्र कण्व ऋषी आणि वर्हिषद। हे सर्व ऋषी ब्रह्मतेजाने संपन्न व लोकधारक म्हणून कीर्तित आहेत।
भीष्म उवाच