कल्मषापहर-कीर्तनम् / Kīrtana for the Removal of Impurity
अर्घ्यहिन् न च सत्कारैरर्चयन्ति यथाविधि । अर्घ्यमाचमनीयं वा न यच्छन्त्यल्पबुद्धय:
इतकेच नव्हे, ते अर्घ्य देण्यास योग्य मान्य व्यक्तींचे विविध सत्कारांनी विधिपूर्वक पूजन करत नाहीत; आणि ते मूढ त्यांना अर्घ्य किंवा आचमनीयही देत नाहीत.
श्रीमहेश्वर उवाच