कालयुक्तधर्मविवेकः
Discerning Dharma in Accord with Time
निरयं याति हिंसात्मा याति स्वर्गमहिंसक: । यातनां निरये रौद्रां स कृच्छां लभते नर:
हिंसक स्वभावाचा नर नरकात जातो आणि अहिंसक स्वर्गाला जातो. नरकात तो मनुष्य अत्यंत दुःखद व भयंकर यातना भोगतो.
श्रीमहेश्वर उवाच