Rudra-Śiva: Names, Two Natures, and the Logic of Epithets (रुद्रनाम-बहुरूपत्व-प्रकरणम्)
श्रीमहेश्वर उवाच अहिंसा सत्यवचनं सर्वभूतानुकम्पनम् । शमो दानं यथाशक्ति गार्हस्थ्यो धर्म उत्तम:
śrīmaheśvara uvāca: ahiṃsā satyavacanaṃ sarvabhūtānukampanam | śamo dānaṃ yathāśakti gārhasthyo dharma uttamaḥ ||
श्रीमहेश्वर म्हणाले—देवि! कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, सत्य बोलणे, सर्व भूतांवर करुणा ठेवणे, मनाचे शमन व इंद्रियसंयम, आणि शक्तीनुसार दान देणे—हा गृहस्थाश्रमाचा उत्तम धर्म आहे.
श्रीमहेश्वर उवाच