Rudra-Śiva: Names, Two Natures, and the Logic of Epithets (रुद्रनाम-बहुरूपत्व-प्रकरणम्)
नारद उवाच ततो मुनिगण: सर्वस्तां देवीं प्रत्यपूजयत् । वाम्भिक्रग्भूषितार्थाभि: स्तवैश्वार्थविशारदै:
नारद म्हणाले—त्यानंतर सर्व मुनिगणांनी ऋग्वेदार्थांनी अलंकृत वाणी व उत्तम अर्थयुक्त स्तोत्रांनी देवी पार्वतीची स्तुती-प्रशंसा करून पूजन केले.
नारद उवाच