Umā–Maheśvara-saṃvāda: Varṇa-bhraṃśa, Ācāra (Vṛtta), and Karmic Ascent/Decline
एतद् व: परम॑ गुह्ां कथितं द्विजसत्तमा: । यन्मां भवन्तः पृच्छन्ति सूक्ष्मतत्त्वार्थदर्शिन:
हे द्विजश्रेष्ठांनो! तुम्ही सूक्ष्म तत्त्व व अर्थाचे द्रष्टे आहात. तुम्ही मला जे विचारले, त्यानुसार मी तुम्हाला हे परम गूढ रहस्य सांगितले आहे.
भीष्म उवाच