Umā’s Inquiry and the Manifestation of the Third Eye (उमा–प्रश्नः तृतीयनेत्रोत्पत्तिः)
भीष्म उवाच सर्वज्ञां सर्वतत्त्वज्ञां देवलोके मनस्विनीम् । कैकेयी सुमना नाम शाण्डिलीं पर्यपृच्छत
भीष्म म्हणाले—राजन्! देवलोकातील एक प्रसंग आहे. सर्वतत्त्वज्ञ, सर्वज्ञ आणि मनस्विनी शाण्डिली देवीला केकयराजाची कन्या सुमना हिने अशा प्रकारे प्रश्न केला.
भीष्म उवाच