मांसपरिवर्जन-प्रशंसा (Praise of Abstention from Meat) / Ethics of Ahiṃsā in Diet and Rite
दानवदूभि: कृत: पन्था येन यान्ति मनीषिण: । ते हि प्राणस्य दातारस्तेभ्यो धर्म: सनातन:
दाता पुरुषांनी जो मार्ग घडविला आहे, त्याच मार्गाने मनीषी पुरुष चालतात. अन्नदान करणारे खरे तर प्राणदातेच; त्यांच्यामुळेच सनातन धर्माची वृद्धी होते.
युधिछ्िर उवाच