आचारप्रशंसा
Praise of Ācāra as the Basis of Longevity, Fame, and Prosperity
अद्विः प्राणान् समालभ्य नाभिं पाणितले तथा | स्पृशंश्वैव प्रतिछ्ेत न चाप्याद्रेण पाणिना
यानंतर पाण्याने डोळे, नाक इत्यादी इंद्रिये व नाभी स्पर्श करावी आणि दोन्ही तळहात धुवावेत. धुतल्यानंतर ओल्या हातांनी बसू नये; वस्त्राने पुसून हात कोरडे करावेत.
भीष्म उवाच