Āloka-dāna (Dīpa-dāna), Sumanas–Dhūpa–Dīpa Phala: Manu–Suvarṇa and Śukra–Bali Exempla
तस्मादग्रं प्रयच्छेत देवेभ्य: प्रतिपूजितम् । शिरसा प्रयतश्नापि हरेदू बलिमतन्द्रित:
म्हणून गृहस्थाने आळस टाकून देवतांची यथाविधी पूजा करावी, मस्तक झुकवून प्रणाम करावा, शुद्धचित्त होऊन सर्वप्रथम त्यांनाच आदराने अन्नाचा भाग अर्पण करावा आणि मग बलिभाग द्यावा.
शुक्र उवाच