Vyāsa’s Arrival at Janamejaya’s Sarpasatra; Commissioning of Vaiśaṃpāyana’s Recital (व्यासागमनम्)
आस्तीक उवाच कि निमित्तं मम पितुर्दत्ता त्वं मातुलेन मे । तन्ममाचदक्ष्व तत्त्वेन श्रुत्वा कर्तास्मि तत् तथा
आस्तीक म्हणाला—आई! माझ्या मामाने कोणत्या निमित्ताने तुझा विवाह माझ्या पित्याशी केला होता? ते मला नीट सांग. ते ऐकून मी त्याची सिद्धी करण्यासाठी तसाच प्रयत्न करीन.
आस्तीक उवाच