Vyāsa’s Arrival at Janamejaya’s Sarpasatra; Commissioning of Vaiśaṃpāyana’s Recital (व्यासागमनम्)
अहं तव पितु: पुत्र भ्रात्रा दत्ता निमित्तत: । काल: स चायं सम्प्राप्तस्तत् कुरुष्व यथातथम्
बाळा! एका निमित्ताने माझ्या भावाने तुझ्या पित्याशी माझा विवाह केला होता. आता त्या हेतूची पूर्तता करण्याची योग्य वेळ आली आहे; म्हणून तू यथायोग्य ते कार्य कर.
शौनक उवाच