अत्यर्थसुंदराकारा धीराश्चाप्सरसां गणाः / आविर्भूताश्च देवर्षे सर्वलोकमनोहराः
atyarthasuṃdarākārā dhīrāścāpsarasāṃ gaṇāḥ / āvirbhūtāśca devarṣe sarvalokamanoharāḥ
हे देवर्षी! अत्यंत सुंदर रूपाच्या व धीर स्वभावाच्या अप्सरांचे समूह प्रकट झाले; ते सर्व लोकांना मोहविणारे होते।