आमूलाग्रं लम्बमानास्ताला हालाघटाकुलाः / वर्तन्ते दण्डनाथायाः प्रीत्यर्थं शिल्पिभिः कृताः
āmūlāgraṃ lambamānāstālā hālāghaṭākulāḥ / vartante daṇḍanāthāyāḥ prītyarthaṃ śilpibhiḥ kṛtāḥ
मुळापासून टोकापर्यंत लोंबकळणारे ताड मद्यघटांनी भरलेले होते. दण्डनाथा देवीच्या प्रीत्यर्थ शिल्पींनी ते रचले होते.