Ṣoḍaśāvaraṇa-cakre Rudrāṇāṃ Nāma-sthāna-nirdeśa
Rudras in the Sixteen-Enclosure Chakra
केष्वावरणबिंबेषु किन्नामानो वसंति ते / यौगिकं रौढिकं नाम तेषां ब्रूहि कृपानिधे
keṣvāvaraṇabiṃbeṣu kinnāmāno vasaṃti te / yaugikaṃ rauḍhikaṃ nāma teṣāṃ brūhi kṛpānidhe
ते कोणकोणत्या आवरण-बिंबांत वास करतात, आणि त्यांची नावे काय? हे कृपानिधे! त्यांची यौगिक व रौढिक नावे सांगावे॥