Śrīpura-Nirmāṇa-Prastāva (Inquiry into Śrīpura and its Construction) / “The Proposal to Build Śrīpura”
उभयोर्गुणसाम्ये तु मित्रयोरधिके गुणे / एकस्य कारणाज्जाते तत्रान्यस्य स्पृहा भवेत्
ubhayorguṇasāmye tu mitrayoradhike guṇe / ekasya kāraṇājjāte tatrānyasya spṛhā bhavet
दोन्ही मित्रांचे गुण समान असतील तर ठीक; पण एकाच्या ठायी एखादा अधिक गुण उत्पन्न झाला, तर त्या कारणाने दुसऱ्याच्या मनातही तशीच स्पृहा निर्माण होते।