Śrīpura-Nirmāṇa-Prastāva (Inquiry into Śrīpura and its Construction) / “The Proposal to Build Śrīpura”
काञ्चनत्वक्सुरुचिरैः फलैस्तैः फलिता द्रुमाः / पीतांबराणि दिव्यानि प्रवालान्येव शाखिषु
kāñcanatvaksuruciraiḥ phalaistaiḥ phalitā drumāḥ / pītāṃbarāṇi divyāni pravālānyeva śākhiṣu
सुवर्णवर्ण सालीने शोभणाऱ्या व अतिसुंदर फळांनी ते वृक्ष फळले होते; त्यांच्या फांद्यांवर दिव्य पीतांबर व प्रवाळासारखी शोभा होती।