Śrīpura-Nirmāṇa-Prastāva (Inquiry into Śrīpura and its Construction) / “The Proposal to Build Śrīpura”
यो मेरुरखिलाधारस्तुङ्गश्चानन्तयोजनः / चतुर्दशजगच्चक्रसंप्रोतनिजविग्रहः
yo merurakhilādhārastuṅgaścānantayojanaḥ / caturdaśajagaccakrasaṃprotanijavigrahaḥ
जो मेरू सर्वांचा आधार आहे, अत्युच्च व अनंत योजनांचा आहे; ज्याचे निजस्वरूप चौदा जगतांच्या चक्रात गुंफलेले आहे.