भण्डपुत्रशोकः (Bhaṇḍa’s Lament for His Sons) — Lalitopākhyāna Episode
दिशत प्रीतिवाचं मे ममाङ्के वल्गताधुना / किमिदानीमिमं तातमवमुच्य सुखं गताः
diśata prītivācaṃ me mamāṅke valgatādhunā / kimidānīmimaṃ tātamavamucya sukhaṃ gatāḥ
मला प्रेमाचे शब्द तरी बोला; आत्ता माझ्या मांडीवर खेळा. बाळांनो, आता या पित्याला सोडून तुम्ही सुखाने कसे निघून गेलात?