विषङ्गपलायनम् (Viṣaṅga-palāyanam) — Aftermath of the First Battle Day
तान्कुमारान्महासत्त्वांल्लाजवर्षैरवाकिरन् / विथीषु यानैश्चलितान्पौरवृद्धपुरन्ध्रयः
tānkumārānmahāsattvāṃllājavarṣairavākiran / vithīṣu yānaiścalitānpauravṛddhapurandhrayaḥ
ते महाबली कुमार रथांनी रस्त्यांतून चालले असता, नगरातील वृद्धजन व पुरंध्र्यांनी त्यांच्यावर लाजांची (भाजलेल्या धान्याची) उधळण केली।