भण्डासुरस्य मन्त्रणा
Bhaṇḍāsura’s War-Counsel against Lalitā
रे रे तिष्ठत पापिष्ठा मायानिष्ठाश्छिनद्मि वः / अन्धकारमनुप्राप्य कूटयुद्धपरायणाः
re re tiṣṭhata pāpiṣṭhā māyāniṣṭhāśchinadmi vaḥ / andhakāramanuprāpya kūṭayuddhaparāyaṇāḥ
'अरे अरे पापिष्ठांनो! थांबा! मायेचा आधार घेणाऱ्या तुमचा मी नाश करते. अंधाराचा आश्रय घेऊन तुम्ही कपटी युद्ध करत आहात!'