श्रुत्वोदन्तं महाराज्ञी कृपापाङ्गेन सैक्षत / तदालोकनमात्रेण व्रणो निर्व्रणतामगात्
śrutvodantaṃ mahārājñī kṛpāpāṅgena saikṣata / tadālokanamātreṇa vraṇo nirvraṇatāmagāt
वृत्तांत ऐकून महाराणीने करुणेच्या कटाक्षाने त्याच्याकडे पाहिले. तिच्या केवळ दर्शनमात्रानेच ती जखम जखमविरहित झाली.