नित्याभिः सह संग्रामं विधाय स दुराशयः / अशक्यत्वं समुद्दिश्य चक्राम प्रपलायितुम्
nityābhiḥ saha saṃgrāmaṃ vidhāya sa durāśayaḥ / aśakyatvaṃ samuddiśya cakrāma prapalāyitum
नित्यांशी संग्राम करून तो दुराशयी, हे अशक्य आहे असे मानून, पळ काढण्यास प्रवृत्त झाला.