Bhaṇḍāsurāhaṅkāra
The Mustering of the Daitya Forces and the Roar of War
ममानुजवधोत्थस्य प्रत्यवायस्य तत्फलम् / अधुना भोक्ष्यसे दुष्टे पश्य मे भुजयोर्बलम्
mamānujavadhotthasya pratyavāyasya tatphalam / adhunā bhokṣyase duṣṭe paśya me bhujayorbalam
माझ्या लहान भावाच्या वधातून निर्माण झालेल्या पापाचे फळ आता तू भोगशील. हे दुष्टे! आता माझ्या बाहूंचे बळ बघ.