श्रीचक्रराजरथ—पर्वस्थदेवतानाम् प्रकाशनम्
Revelation of the Deities Stationed on the Śrīcakra-Rāja-Ratha’s Sections
घर्घरध्वनिना कालमहिषं विहसन्निव / वर्त्तते खुरविक्षिप्तपुष्कलावर्तवारिदः
ghargharadhvaninā kālamahiṣaṃ vihasanniva / varttate khuravikṣiptapuṣkalāvartavāridaḥ
घर्घर असा नाद करीत तो जणू कालमहिषावर हसतच वावरत होता. त्याच्या खुरांनी उडवलेल्या पाण्यात प्रचंड भोवरे उठत आणि मेघासारखी जलराशी उसळत असे.