Ābhūta-saṃplava & Loka-vibhāga
Dissolution Threshold and the Fourteen Abodes
बालाग्राण्यष्टलिक्षा स्याद्यूकालिक्षाष्टकं भवेत् / यूकाष्टकं यवप्राहुरङ्गुलं तु यवाष्टकम्
bālāgrāṇyaṣṭalikṣā syādyūkālikṣāṣṭakaṃ bhavet / yūkāṣṭakaṃ yavaprāhuraṅgulaṃ tu yavāṣṭakam
आठ बालाग्र मिळून एक ‘लिक्षा’ होते; आठ लिक्षा मिळून ‘यूका’ होते. आठ यूका म्हणजे ‘यव’ असे म्हणतात; आणि आठ यव म्हणजे ‘अंगुल’ होय.