मदनकामेश्वरप्रादुर्भावः
Manifestation of Madana-Kāmeśvara
त्रिलोकैकमहीपाले सांबिके कामशङ्करे / दशवर्षसहस्राणि ययुः क्षण इवापरः
trilokaikamahīpāle sāṃbike kāmaśaṅkare / daśavarṣasahasrāṇi yayuḥ kṣaṇa ivāparaḥ
त्रैलोक्याचा एकमेव महीपाल, अंबिकेचा प्रिय कामशंकर यांच्या राज्यात दहा हजार वर्षेही जणू एका क्षणासारखी निघून गेली।