Varāha-uddhāraṇa and the Re-constitution of Bhū-maṇḍala
Earth after Pralaya
समूल फलपुष्पाणि वर्त्तनाय त्वशेषतः / सर्वैकान्तसुखः कालो नात्यर्थं ह्युष्णशीतलः
samūla phalapuṣpāṇi varttanāya tvaśeṣataḥ / sarvaikāntasukhaḥ kālo nātyarthaṃ hyuṣṇaśītalaḥ
मुळासह फळे व फुले सर्वथा अखंड उत्पन्न होत राहतात. तेथील काळ सर्वथा सुखमय असून तो ना फार उष्ण ना फार शीतल असतो.