Varāha-uddhāraṇa and the Re-constitution of Bhū-maṇḍala
Earth after Pralaya
अथास्य तु युगबलाद्गाम्यारण्याश्चतुर्द्दश / फलैर्गृह्णंति पुष्पैश्च तथा मूलैश्च ताः पुनः
athāsya tu yugabalādgāmyāraṇyāścaturddaśa / phalairgṛhṇaṃti puṣpaiśca tathā mūlaiśca tāḥ punaḥ
मग त्या युगाच्या प्रभावाने ग्राम्य व आरण्य अशा चौदा (प्रकारच्या) औषधी पुन्हा फळे, फुले तसेच मुळे यांद्वारे मिळू लागल्या.