Varāha-uddhāraṇa and the Re-constitution of Bhū-maṇḍala
Earth after Pralaya
अफालकृष्टाश्चानुप्ता ग्राभ्यारम्याश्चतुर्द्दश / ऋतुपुष्पफलाश्चैव वृक्षा गुल्माश्च जज्ञिरे
aphālakṛṣṭāścānuptā grābhyāramyāścaturddaśa / ṛtupuṣpaphalāścaiva vṛkṣā gulmāśca jajñire
नांगर न चालवता व न पेरता, ग्राम्य व रम्य अशा चौदा प्रकारच्या (औषधी) झाल्या. तसेच ऋतुनुसार फुले-फळे देणारे वृक्ष आणि झुडपेही उत्पन्न झाली.