Lokakalpanā / The Ordering of the Worlds
Cosmogony and Earth’s Retrieval
आगतागतिकं चैव यदा तु सलिलं बहु / संछाद्येमां स्थितां भूमिमर्णवाख्यं तदाभवत
āgatāgatikaṃ caiva yadā tu salilaṃ bahu / saṃchādyemāṃ sthitāṃ bhūmimarṇavākhyaṃ tadābhavata
जेव्हा ये-जा करणारे जल फार वाढले, तेव्हा त्याने ही स्थिर पृथ्वी झाकली; तेव्हाच त्याला ‘अर्णव’ असे नाव पडले.