ऋषीणां देवताः पुत्राः पितरो देवसूनवः / ऋषयो देवपुत्राश्च इति शास्त्रे विनिश्चयः
ṛṣīṇāṃ devatāḥ putrāḥ pitaro devasūnavaḥ / ṛṣayo devaputrāśca iti śāstre viniścayaḥ
शास्त्राचा निश्चय असा की देव हे ऋषींचे पुत्र, पितर हे देवसूनू, आणि ऋषीही देवपुत्र म्हणूनच ओळखले जातात.