Saṃkhyāvarta (संख्यावर्त्त): Commencement of Yajña at the Dawn of Tretāyuga
अधर्मो धर्मघाताय प्रारब्धः पशुहिसया / नायं धर्मो ह्यधर्मो ऽयं न हिंसा धर्म उच्यते
adharmo dharmaghātāya prārabdhaḥ paśuhisayā / nāyaṃ dharmo hyadharmo 'yaṃ na hiṃsā dharma ucyate
पशुहिंसेने धर्माचा घात करण्यासाठी हा अधर्म सुरू झाला आहे; हा धर्म नाही, हा अधर्म आहे— हिंसेला धर्म म्हणत नाहीत.