इत्येवमृषिभिर्गीतं दिव्यया संख्याया त्विह / दिव्येनैव प्रमाणेन युगसंख्याप्रकल्पनम्
ityevamṛṣibhirgītaṃ divyayā saṃkhyāyā tviha / divyenaiva pramāṇena yugasaṃkhyāprakalpanam
अशा रीतीने ऋषींनी येथे दिव्य संख्येने गायिले आहे; आणि दिव्य प्रमाणानेच युगांची संख्या ठरविली आहे.