Āditya-vyūha-kīrtana
Praise/Account of the Solar Array and Celestial Motions
समुद्राद्वायुसंयोगाद्वहन्त्यापो गभस्तयः / संजीवनं च सस्यानामंभस्तदमृतोपमम्
samudrādvāyusaṃyogādvahantyāpo gabhastayaḥ / saṃjīvanaṃ ca sasyānāmaṃbhastadamṛtopamam
समुद्रातून वायूच्या संयोगाने सूर्यकिरणें जल वाहून नेतात. तेच जल पिकांचे संजीवन आहे; ते अमृतासारखे आहे.