प्लक्षद्वीपवर्णनम्
Description of Plakṣa-dvīpa
रत्नाकरास्तथा नद्यस्तेषां वर्षेषु सप्तसु / प्रथमः सूर्यसंकाशः कुमुदो नाम पर्वतः
ratnākarāstathā nadyasteṣāṃ varṣeṣu saptasu / prathamaḥ sūryasaṃkāśaḥ kumudo nāma parvataḥ
त्या सात वर्षांत रत्नाकर व नद्या आहेत. त्यांतील पहिला सूर्यसमान तेजस्वी ‘कुमुद’ नावाचा पर्वत आहे.