Pṛthivyāyāma-vistara (Extent and Divisions of the Earth) / पृथिव्यायामविस्तरः
तेषां संव्यवहारो ऽत्र वर्त्तते वै परस्परम् / धर्मार्थकामसंयुक्तो वर्णानां तु स्वकर्मसु
teṣāṃ saṃvyavahāro 'tra varttate vai parasparam / dharmārthakāmasaṃyukto varṇānāṃ tu svakarmasu
येथे त्यांचा परस्पर व्यवहार चालू असतो. वर्णांचा हा आचार-व्यवहार आपल्या-आपल्या कर्मांत धर्म, अर्थ आणि काम यांशी संयुक्त आहे.