Pṛthivyāyāma-vistara (Extent and Divisions of the Earth) / पृथिव्यायामविस्तरः
द्वीपो ह्युपनिविष्टो ऽयं म्लेच्छैरन्तेषु सर्वशः / पूर्वे किराता ह्यस्यान्ते पश्चिमे यवनाः स्मृताः
dvīpo hyupaniviṣṭo 'yaṃ mlecchairanteṣu sarvaśaḥ / pūrve kirātā hyasyānte paścime yavanāḥ smṛtāḥ
या द्वीपाच्या सीमांवर सर्वत्र म्लेच्छ लोक वसलेले आहेत. याच्या पूर्व टोकास किरात आणि पश्चिम टोकास यवन असे सांगितले आहे.