अनाश्रमी द्विजः कश्चिन्न बभूव तदाभुवि / प्रजानां सर्ववर्णेषु प्रारंभाः फलदायिनः
anāśramī dvijaḥ kaścinna babhūva tadābhuvi / prajānāṃ sarvavarṇeṣu prāraṃbhāḥ phaladāyinaḥ
त्या काळी त्या भूमीवर कोणताही द्विज आश्रमविहीन नव्हता; आणि प्रजेच्या सर्व वर्णांत केलेले आरंभ फलदायी होत.