ततस्ते भग्नसंकल्पा हतस्वबलवाहनाः / हतशिष्टा नृपतयो दुद्रुवुः सर्वतोदिशम्
tataste bhagnasaṃkalpā hatasvabalavāhanāḥ / hataśiṣṭā nṛpatayo dudruvuḥ sarvatodiśam
तेव्हा ज्यांचे संकल्प भग्न झाले आणि ज्यांचे सैन्यबल व वाहने नष्ट झाली, असे उरलेले राजे सर्व दिशांनी पळून गेले.